तुझा पैसा माझा पैसा या मराठी व्हर्जनचे मस्त आणि एनर्जेटिक बोल. Welcome To The Jungle मधील पैशाच्या वेडाची मजेदार कहाणी. Farhad Bhiwandiwala चा धमाकेदार आवाज. पैसा पैसा पैसा – वाचा पूर्ण लिरिक्स आणि झुमा.
Tera Paisa Mera Paisa - Marathi Version Lyrics in Marathi – Full Song Lyrics (तुझा पैसा माझा पैसा)
हे चला रे मंडळी!
पैसा, पैसा
पैसा पैसा, पैसा पैसा, पैसा पैसा आ...
Welcome to the Jungle
तुझा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
याचा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
त्याचा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
सर्वांचा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
तुझा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
याचा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
त्याचा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
सर्वांचा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
पैशावर तू नको डोळा ठेवू,
सोडणार नाही, मी फोडून काढू.
कर कितीही जादूटोणा,
लागलीच तर नजर काढू.
फिरवतो सगळा पैसा, पैसा, पैसा,
श्वास माझा पैसा, पैसा, पैसा.
फक्त एकच प्रेम माझं,
पैसा पैसा पैसा.
तुझा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
याचा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
त्याचा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
सर्वांचा पैसा, माझा पैसा, पैसा पैसा
पैसा पैसा, पैसा पैसा,
पैसा पैसा, पैसा पैसा.
पैसा पैसा, पैसा पैसा,
पैसा पैसा आ... आ... आ...
गीतकार: Meggha Bali
🔗 Share/शेयर करें:
About Tera Paisa Mera Paisa - Marathi Version (तुझा पैसा माझा पैसा) Song
Credits:
Song Name: Tera Paisa Mera Paisa (Marathi Version)
Singer: Farhad Bhiwandiwala
Music Director: Vikram Montrose
Composer: Vikram Montrose
Lyricist: Meggha Bali
Movie: Welcome to the Jungle
Starring: Akshay Kumar, Suniel Shetty, Disha Patani, Jacqueline Fernandez
Music Label: Times Music